Wednesday, October 25, 2017

जेव्हा पैसा पांच दहा लाख देणारा एक संधि साधु अणि पांच दहा वर्ष्यापासून काम करणारा कार्यकर्ता। ....
एकाच कामासाठी एकच नेत्यांकडे येतात त्यावेळी .. तेव्हा खऱ्या कार्यकर्त्याला पैश्याची आणि स्वताची किम्मत कळते 

भक्ति भक्ताची भक्ति भक्तीची सक्ति विनाकारण हो  
विनाकारण ज्याला कधी आयुष्यात भेटले नहीं बोलले नाहीं त्याच्या व्यवहाराची त्याच्या प्रामणिकपणा ची मौजदाद केली नाही त्याच्या साथी अत्यंत जवळच्या मित्रा चा जीव जाळतात ऐसे नमूने त्याला काय बोलावे.....

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home