कृपया प्रत्येक घोषित अथवा अघोषित गोष्टींमध्ये कोंगी कसा काय घालतात ?
कोण किती श्रीमंत आहे का कोण किती गरीब ह्या पेक्षा कौन किती सज्जनपणा दाखवणारा हरामखोर असू नये
व्हाट्सप्प वर येण्याऱ्या प्रत्येक फॉरवर्ड्स अणि पोस्टवर इतके जागरूक होवून जिथे तिथे कोंगी ला ढकलू नये
कोण किती चरित्रवान धनवान आहेत होतात झालेत हे खोलत जावु नये
फ़क्त चांगले अर्थ घ्यावेत
स्वतः ह्या गोष्टी जीवाला लावून मनस्ताप करूँ घेवू नये
शाळेत जाणारे मुले आणि प्रौढ़ हां पण फर्क मैच्युरिटी म्हणून ध्यानात ठेवावा
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home