Sunday, February 26, 2017

बिच्चारे भाजपचे जनसंघी निष्ठावंत
आमचे निष्ठावंत निष्ठां मात्र दाखवून कॉलर टाइट

आयुष्यभर  केवल मतदान भाजपा करत राहतील
लुंगे सुंगे किंवा इतर पक्ष्यातुन किंवा  असेच अपक्ष पण निवडून येणारे येवू शकणारे
आता भाजपा च्या टिकिटावर निवडून आलेत
आमचे निष्ठावंत निष्ठां मात्र दाखवून कॉलर टाइट ३० वर्षे वाले
३० दिवस वाले मात्र टिकट घेवून पुढे
बिचारे बिचारे 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home