Wednesday, February 8, 2017

आजकल उमेदवारांची पंचाईत झाली आहे
पूर्वाश्रमी कोंग्रेस्सी
मागील निवडणुकीत  राष्ट्रवादी   भाजपा  अणि आता सध्या  _______ पक्षात
बोलता बोलता हाथवर शिक्का मारून घड्याळ ला विजयी करा म्हणणात  आणि त्याच हाताने घड्याळ आणि  कमल दाखवून मतदाराची गोची करताना दिसतात  

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home