Tuesday, February 21, 2017

११२ तर  मारणारच  .......सर्व फलंदाज क्लीन बोल्ड होणार बारा वाजणार ११२ चे। ......
शंभरी  पार झाली तर जिवाची मुम्बई  
पारदर्शक तो
फार दर्शक
दोन्ही चा  हिशोब होणार
दोघांच्या नाटक नाटक करू
शेवटी तुझ माझ जमेना  तुझ्या वाचून करमेना
नवीन एम् ओ यू करूँ नवा "संसार" करून पुन्हा भांडण भांडण खेळू
भांडण भांडण खेळ करू नाटक नाटक करू
आरोप प्रत्यारोप करुन मजा कर 
आणि राष्ट्रवादी कांग्रेस ची वात....की वाट  लावूया 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home