Sunday, February 26, 2017

सावध रहा 
ह्या दुनियेत
कारण 
येथे ईच्छा पुर्ण झाली नाही
तर
रंग ढंग  कपडे 

काय  

निष्ठा काय 
पक्ष काय 

 देव पण बदलला जातो.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home