नोट बंदी
नोट बदली
रोज नविन नविन कायदा बदल। काय द्या काय घ्या
नोटा टेबलवरून की कॉउंटर वरुण की गड़बड़ करून द्या
मध्ये मात्र बदल होणार ???
सर्व मरमर "नोटा" ह्याच्या साठी आहे का ??
"नोटा" ऑप्शन मतदान पेटिवरील मात्र सर्व विसरून जातात
सोने किती बाळगू शकतात ह्याचे गणित जेटली नी सोडवलेच
आता फ़क्त गणित मोदी अणि भाजपा मधील जुन्या नोटवाले च्या मध्ये गणित मात्र बिघडू नये
नाही तर उद्या प्रत्येकाने बँकेत किती खाते, किती क्रेडिट कार्ड, किती गाड्या, किती मोबाइल ठेवायचे कोणत्या कंपनीचेच ठेवायचे हे सुधा केंद्र सरकार सॉरी मोदी सरकार ने फरमान काढून सर्वाना उपकृत करावे.
चार वर्ण व्यवस्था चालू करा म्हणून अध्यादेश काढू नये म्हणजे मिळवली

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home