Wednesday, November 30, 2016

लोकांनी ""नोट"" बदलीला... नोटबंदी मानलं ...
नोट बदलीच्या ....नाना "बद लीला "
तासा तासा ने नोट "ली" च्या अनेक बदलेल्या लीला
....
सर्व पैसे बँकेत टाकून किती करणार रास लीला ..... राम लीला

जनता झाली कॅश लेस।
" कॅशलेसची " गोळी खाल्ली .
.नगरोटा मध्ये किती गोळ्या खाल्ल्य
आता काळा पैसा हा विषय मागे पडला .
शत्रुचे डोळे काढून हातात देणारे.
56 इंची छाती ठोकणारे.
लाहौर भारतात सामिल स्वप्नात करनारे
आणि त्यांची स्तुती करणारे "भाट".
नगरोटा हल्ला का आणि कसा झाला?
उधमपुर, पठाणकोट, उरी आणि नगरोटा
अणि टीवी समोर वजातोय घंटा
ह्यांच्या डोक्यात घाला वरवंटा

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home