दिवस रात्रि ची चिंता नहीं
सणासुदीची तुम्हाला मिलते सुट्टी पण ह्यांना मात्र ओवरटाइम
स्वताच्या मुला बालची चिंता करू शकत नहीं
किती वेळ ड्यूटी करायची ह्याचे बंधन नहीं
किती दिवस ड्यूटी सतत करू ह्याचे नियम नहीं
स्वताच्या मुला बालची चिंता करू शकत नहीं
किती वेळ ड्यूटी करायची ह्याचे बंधन नहीं
किती दिवस ड्यूटी सतत करू ह्याचे नियम नहीं
फ़क्त सायबाची आर्डर ऐकायची
सायबाचा हिशोब नीट द्यायचा आणि
एवढे करून आपले रक्षण करून "सर्वात जास्त बदनामी" च पदरात पड़ते
प्राइवेट कम्पनी मध्ये नौकरी इतकी वेळ केल्यास नक्कीच चार पट पगार मिळेल
पण। ...
सरकारी चाकरी आहे म्हणून नौकरी करणाऱ्या सर्व माझ्या पोलिस बांधवाना नमन
ऎसे अनेक २६-११ अले तरी आमचे पोलिस आमच्यासाठी पळतच राहणार उभेच दिसणार
पुनः एकवार त्याना नमन
राजीव बोकारिया

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home