Wednesday, February 28, 2018

english dubai ka
hindi
दुबई
डूबायी
दोनों सही है 

Sunday, February 25, 2018

*अपनी चोरी पकड़ी  जाने लगी* या
*पकड़ी जा सकती है*
*तभी जो जोर से आवाज में झगड़ा या नाटक करते है*
*उसको*
*अकांड तांडव कहते है*

Friday, February 23, 2018

*सोचो*
*अगर पीएनबी घोटाला कांग्रेस के राज में हुवा होता तो*

*बँक के चेयरमैन अभी तक ससपेंड हो जाते*
*वित्त मंत्री का इस्तीफा भी  भाजपा वाले रोड पे उतर कर थिय्या दिया होते दिखाई देते थे ना ??*
*प्रधानमंत्री ने मॉरल ग्राउंड्स पे इस्तीफा देना चाहिए ऐसा पोपट लोगो की गैंग तो रोज बकबक में कर रहे होते*

*भाई यह मोदी लोग बहुत दिमाग से तेज है*
*कारकुन है*
*का- कारस्थान*
*र -रचकर*
*कू -कुशलता से*
*न नष्ट करनेवाले*

*देखो गोधरा से आईपीएल से पीएनबी तक देखो*
*कैसे कुशलता से सभी मुक्कम्मल हो गए*
*और आजतक कोई भी जांच से आंच तक नहीं आयी*
*इसको कहते है स्किल*
*इसको कहते है  कारस्तान*
*इसको कहते है कुशलता से पुरावा नष्ट करना*
*इसको कहते है मीडिया को रोटी खिलाना*
*इसको कहते है सक्सेसफुल म्यानुपुलेशन*

Tuesday, February 20, 2018

पैसे या हुद्दे से बडा होना
कोई मायने नहीं रखता....
आप कितने बिज़ी हो ये बताना  जाताना मायने नहीं रखता .

सही मायने में बड़ा आदमी वही है…
जो अपने मिस कॉल देनेवाले  व्यक्ति को…
छोटा महसूस होने न दे…और वापिस कॉल करे !

        🍃 सुप्रभात🍃

Saturday, February 17, 2018

देशभक्ति का चोला ओढ़े
बहरूपियों के घोटाले की लम्बी लिस्ट

वो बात और है की मीडिया आपको ये सब कभी नहीं दिखाएगा
और ये भी अपने आप में एक बहुत बड़ा अरबो रुपयों का घोटाला

मार्च 2016 :
रघुराम राजन ने बड़े लोन न चुकाने वाले उद्योगपतियों पर दबाब बनाया..

जुलाई 2016
वित्तीय इंटेलिजेंस ने PMO को खबर दी कि 65 बड़े उद्योगपतियों ने विदेश की नागरिकता ले ली है।

सितंबर 2016
रघुराम राजन की छुट्टी!!

२०१७ हम राम मंदिर वही बनवाएंगे
२०१८ दावोस में नीरव सन्नाटा में भन्नाट मोदी की फोटो सेशन

२९ जान २०१८
पीएनबी ने सीबीआई को तकरार दाखल किया 
३१ जान २०१८ 

ऍफ़ आय आर 
सीबीआई ने २०१७ के लिए एफआइआर दाखिल किया और 
देश के कानून मंत्री किस्सा २०११ का बताकर पोस्ट मार्टम करके कांग्रेस को लपेटने की कोशिश कर रहे है


लेकिन पासपोर्ट केवल चार हप्तो के लिए निलंबित 

*रेड करने को कितना टाइम लगा। ... वह भी कितने दिन ???* 

एफआईआर ३१ जनवरी को  
रेड्स १५ फेब्रुवारी तक क्या एडजस्टमेंट या हेरफेरी का उलटफेर क्या क्या चल रहा था ??

दाल काली ?? 
दल काला ??



Thursday, February 15, 2018

hunda

हुंडा फक्त मुलगाच मागतो का...????
मला आलेला मेसेज सादर करत आहे

समीर आज मुलगी पाहायला चालला होता….
सकाळपासून समीर च्या आई ची खुप गडबड सुरु होती…
तसे समीरच्या घरी समीर आणि समीरची आई दोघे च, फक्त मुलगी पाहण्याकरता खास समीर मुंबईहून आला होता…
समीर रुम मध्ये आवरत होता..
इतक्यात समीर ची आई आली…
“समीर बेटा आवर पटकन… पाहुणे वाट पाहत असतील…”
“हम्म.. जाऊ चल.. आलोच..” समीर आवरुन हॉलमध्ये आला…
आई तिथेच होती…“चला आईसाहेब” असं म्हणून तो गाडीच्या चाव्या घेऊन बाहेर पडला. पाठोपाठ आई सुद्धा बाहेर पडली. गाडीमध्ये बसल्यानंतर समीरने आई ला विचारले “तु भेटली आहेस का त्यांना या आधी..”
“हो रे.. एकदा भेट झाली आहे आमची..”
“माझ्या अटींबद्दल सांगितले का..”
“हो… ते तयार आहेत.. अगदी तुझ्या मनासारख च होईल..”
आईच्या या उत्तरावर समीर किंचित हसला…
ते दोघे मुलीच्या घरी पोहोचले…
मुलीच्या वडीलांनी समीर आणि आई चे स्वागत केले…
घरी बाकी सार्यांची ओळख करुन दिली आणि मुली च्या आईला म्हणाले, “किमया ला बोलवा..”
“हो..” किमया च्या आई हसतमुखाने म्हणाल्या…
थोड्या वेळाने किमया आली…
शिडशिडीत, सावळी, सुंदर किमया… उंच, गोर्या समीर ला शोभेल अशी…
समीरला किमया पाहताक्षणी आवडली. तिने समीर च्या आईला वाकून नमस्कार केला आणि समीर च्या बरोबर समोर अलगद बसली.
काही वेळ असाच बाकी बोलण्यात निघून गेला. नंतर किमयाच्या वडीलांनी तिला व समीर ला एकांतात पाठवले….
समीर व किमया गच्चीत आले होते. दोन चार शब्दाची देवाणघेवाण झाल्यानंतर समीर म्हणाला..
“तुम्हाला मुंबईला याव लागेल लग्नानंतर…”
“हो.. ते माहीती आहे की मला…
“कस काय.??”
“म्हणजे तुमच्या आई तसं म्हणाल्या होत्या… म्हणून तर तयार झाले ना मी लग्नाला..”
“अस्स… बर…"
तसं तर मी आईला ही आताच नेणार होतो पण ऐकत नाहीत आईसाहेब..
”यावर किमया म्हणाली. “म्हणजे लग्नानंतर त्यासुद्धा येणार का मुंबईला ..??”
“हो.. अर्थात…”
समीर च्या या उत्तरावर किमायाच्या चेहऱ्यावरच्या छटाबदलल्या…
“काय झाल..??”
“काही नाही…”
“सांगा.. बिंधास्त.. मनात शंका ठेवून राहू नका”
“खरं सांगायचं तर तुम्ही एकटे आहात आणि वेल सेटल आहात म्हणून मी होकार दिला होता… आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मुंबई सारख्या सिटीमध्ये सेटल आहात, कारण पुण्या-मुंबई सारखं मनमोकळ इथे जगता येत नाही म्हणून मी तयारही झाले होते. पण, आता तुमच्या आई येणार म्हणजे…”
तिला मध्येच तोडत समीर म्हणाला…“मला कळाल तुम्हाला काय म्हणायचे आहे, चला जाऊयात..”
“पण…”
“उरलेलं खाली जाऊन बोलू…”
ते दोघे हॉलमध्ये आले. त्यांना पाहून किमयाचे बाबा मिश्कीलिने बोलले..“लवकर आलात…
तर मग तुम्ही कळवा आम्हाला मग पुढील बोलणी करु,.”
“हो नक्की..” समीरच्या आई बोलल्या…“
मला बोलायचं आहे… सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत…” समीरच्या या वाक्यावर सगळे खुप दचकले..
“का… काही प्रॉब्लेम,.???
किमयाचे बाबा म्हणाले“
अक्च्युअली, मला लग्नानंतर फक्त तुमच्या मुलीचा नवरा नाही तर या घरचा जावई ही व्हायचं आहे. पण तुमच्या मुलीला माझ्या घरची सुन नाही व्हायचं..”
“म्हणजे..” किमयाचे बाबा
“म्हणजे तिला फक्त मी हवा आहे.. माझी आई नको माझी नाती नकोत आणि सर्वात महत्त्वाचे हुंडा तर मला पटतच नाही… तो देणे आणि घेणे हे मला आवडत नाही..”
“पण आम्ही हुंडा मागीतला तरी कुठे…?? आणि तुमच्या आईंनी आधीच सांगितले की तुम्हाला हुंडा नको म्हणून..”
“हो आम्हाला नकोच आहे हुंडा… पण तुमच्या मुलीला हवाय…”
“काही पण बोलू नका.. मी असं काही मागीतलं नाही आहे…”
[“वेल सेटल, पुण्या-मुंबईत राहणारा, एकुलता एक, त्याच्या आई वडीलांची जबाबदारी नको हा हुंडाच झाला की] आणि तो देण मला जमणार नाही..
लग्नानंतर जर आम्ही तुम्हा मुलींची सारी जबाबदारी घेतो तर तुम्हाला आमची नाती सांभाळायला सुद्धा नको का ग..??
जर आम्ही आमची मानसिकता बदलतो आहोत तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करत आहात…
एखादी परिपुर्ण गोष्ट आयती मिळवण्यापेक्षा ती परिपुर्ण करण्यात खरी गंमत आहे…
एखाद्याला स्विकारताना त्याच्या गुण-दोषांसोबत त्याची नाती सुद्धा मनापासून स्विकारली तर च नातं खुलतं…. असो चल आई निघूया आपण….”
असे म्हणून समीर निघून गेला….
आणि निरुत्तरीत होऊन किमया व तिच्या घरचे त्याच्या पाठमोर्या आकृती कडे पाहत होते….

मुलगा नोकरीला पाहीजे,स्वत:चे  चांगले घर पाहीजे, खुप बँक बँलंस पाहीजे, चारचाकी गाडी असावी आणी मुलाकडे खुप प्राँपर्टी असावी...हा पण एक हुंडाच आहे ना.

             🙏🙏🙏🙏🙏
–------------------------------
वरच्या मेसेज वर प्रतिसाद

मुलीला सर्व सुखसौयी मिळाव्यात हा
प्रत्येक आईवडिलांचा प्रयत्न असतौ
पण मुलीला लग्नासाठी तयार करताना
आईवडीलांनी तिला आधी सासरची जबाबदारी घेण,नाती सांभाळण,
विशेष म्हणजे सासु सासर्‍यांचा स्वतःच्या आईवडिलांसारखा सांभाळ करण हे देखील शिकवायला हव

मुलाला शिकवायच ,नोकरी लावायची
छान घर बांधुन द्यायच
अन त्याच आईवडीलांची अडचण कशी होउ शकते मुलींना कळत नाही

पण किमया सारख्या मुली समाजात बघायला मिळतात

म्हणजे नवलच म्हणाव लागेल
आईवडीलांनी रक्ताच पाणी करून ज्या मुलाला घडवल
त्याच मुलाच लग्न होताच आईवडीलांनी एकदम त्याच्या आयुष्यातुन एक्झीट घ्यायची
का तर त्यांना सुनमुख हवय
मुलाच लग्न हवय

पण अशा मुली स्वतःच्या भावांचा का नाही विचार करीत
त्यांच्या येणार्‍या वहीणींनी पण अशीच अपेक्षा ठेवली की लग्नानंतर आईवडील नकौ तर
मुलींनी चांगल्या भविष्याचा विचार जरूर करावा पण कुटुंब तोडून नाही


विचार
 अजीत सिंगवी जैन

Tuesday, February 6, 2018

मनुष्य की चाल
धन से भी बदलती है
और
धर्म से भी बदलती है..
सबसे मुख्य
धोखे खाने के बाद सबक से बदलती है

Thursday, February 1, 2018


 आधार को अनिवार्य पोलिस न्याय पालिका में बहुत ज्यादा जरूरी
इलेक्शन के लिए वोट डालने के लिए अनिवार्य करना जरूरी है

उसको छोड़कर बाकि जगह   जय भ्मब  भोले
हो सकता है। ...
आपके विचार मेरे विचार से मेल न खा रहे हो
आपके विचार अपनी अपनी फेसबुक टाइम लाइन पे प्रदर्शित करे
ताकी
आपके ज्ञान का परिचय
विश्व को हो