.जीवनाची कार चालवित असताना बॅक मिरर साइड मिरर सारखाच पाहावाच लागतो. .किंबहुना तो असाच बसविण्यात आला असतो. .जागरूक चालक सारखाच पाहतो .अधून मधून साइड ग्लास आणि पुढे सातत्याने नजर असावी लागते. खूप खाच खळगे स्पीड ब्रेकर समोरून येणाऱ्या गाड्या तसेच माणसाला खूप काही शिकवत असतात.
चाणाक्ष ड्राइवर समोरून येणाऱ्या गाड़यांचे नंबर सुद्धा पाहतो अणि लक्ष्यात सुद्धा राहतात कित्येक गांव कित्येक रस्ते कित्येक होटल्स सर्व लक्ष्यात ठेवतो
जीवनाच्या गाडित सुधा असेच सर्व खाच खळगे पार करून लक्ष्य गाठावे

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home