Friday, January 5, 2018

प.पू.मनोहरपंत भिडे १ जानेवारी २०१८ ला भिमा कोरेगाव येथे नव्हते तरी त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला ? असा भाबडा प्रश्न भिडेंचा भक्त संप्रदाय विचारत आहे.
.
.
.
वर्ल्ड ट्रेड सेंटर वर विमानाने आतंकी हल्ला करताना ओसामा बिन लादेन तरी कुठं अमेरिकेत होता ?
मुंबईवर हल्ला करताना के हाफिज सईद तरी के मुंबई ला ताज होटल मध्ये वाह ताज करत होता ?
सर्जिकल स्ट्राइक भक्त जावून करतात ??


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home