Tuesday, June 6, 2017

कोणत्याही  "रस्त्याला किंवा सरकारी योजनेला
"राजकीय नेत्याचे नाव / महापुरुषां"चे नाव देणे खूप सोपे असते,
परंतु,
"महापुरुषां"नी सांगितलेल्या "रस्त्या"वर चालणे तेवढेच  कठीण असते.
नविन सरकारी योजनाना प्रत्येक एका शहीद सैनिकाचे नाव द्यावे
राजकीय नेत्या ऐवजी सैनिकाचे नाव द्या 
कमीत कमी प्रत्येक शहीद कोण हे तरी लोकना महित होईल 
💐💐शुभ सकाळ💐💐

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home