Monday, June 13, 2016

राजकारण हा मोठा व्यवसाय झालाय, राजकीय नातेसंबंध समजुन घेवुन जनतेने आपला भाऊ/नातेवाईक/मित्र पहावा,  राजकारण्यासाठी एकामेकांवर व्हाटसऐप वर फेसबुक वर किंवा प्रत्यक्ष लाठ्या काठ्या घेवून डोकी फोडू नयेत.. यांच्यासाठी आपापसात भांडू नये.. लोचट गिरी तारीफ प्रत्यक्ष तरी केल्यास काही फायदा होवू शकेल   ज्या मोडी मोडी साठी तुम्ही तुमची मोडी खर्च करून स्वतच्या जिवलग मित्र नातेवाईक यांना विरोध आणि विरोध करतात तो ….तोच मोडी अडवाणी ज्याच्यामुळे मोडी घडले त्यांना पाण्यात पाहतो  आई हे केवळ सेल्फ़ि साठी  टीवी समोर दाखवतो  स्वतच्या पक्ष्याच्या खासदारांना सुधा भेटत नाही  तर मित्र पक्ष  आठवले यांचा किती रक्त आटवले   राजू शेट्टी जामकर आणि शिवसेना  यांना तर कसे खडे बाजूला फेकतात तसे फेकले का नाही ते तुम्हीच ठरवा आणि किती लाळ घोटायची ते तुम्ही ठरवा फक्त एकच विनंती कि स्वतचा कमीत कमीत फायदा तरी करून घ्या  पण प्रत्यक्ष   व्हाटसऐप वर फेसबुक वरच्या  तुमच्या फोरवर्ड मेसेज ने तुमची भक्ती पाहणारे सुद्धा कोणही नाही  आणि त्यामुळे तुम्ही फक्त आपलेच मित्र दूर लोटत आहात याचा विचार करा

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आता मूळ मुल २ वर्ष २ महिन्याचे झाले आहे

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home