Sunday, January 26, 2020

*अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे जोर का धक्का धीरे से लगा . २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं त्या पूर्वीच त्याने मुंबई मध्ये अनेक फ्लैट अणि जागेत गुंतवणूक पण केलेली होती फेरा की फेरा कायदा ने नोटिस पण निघाली होती आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केली*

*त्या "लिफ्ट" करण्याचं कारण काय ?*
*"लिफ्ट कोणी केले ?*
*लिफ्ट कश्यासाठी केले ?*

*"लिफ्ट" टोल भरून तरी फ़ास्ट टैग सारखी तर नाही ना?*

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home