* नोट : कुठल्याही राजकीय नेत्याच्या विरुद्ध पूर्ण नावाने पाचकळ पोस्ट किंवा विपर्यास करणारी पोस्ट फॉरवर्ड करू नये*
सर्व ग्रुप सदस्यांना विनंती व सूचना की यापुढे कोणताही मेसेज किंवा पोस्ट ग्रुपवर किंवा मित्रांना टाकताना ती पोस्ट खरी किंवा नक्कीच योग्य खात्रीपूर्वक असल्याचे समजून माहिती घेतल्याशिवाय ती पोस्ट करू नये कारण आज पासून प्रत्येक ग्रुपवर महाराष्ट्र सरकारने अफवा न पसरवणे आणि जातीय तेढ निर्माण होईल अशा अश्या पोस्ट सेंड करण्यास प्रतिबंध घातले आहेत.याचे उल्लंघन केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई पोलिसामार्फत करण्यात येणार आहे.तरी प्रत्येकानी याबाबत दक्षता घ्यावी त्याप्रमाणे नियमाचे पालन करावे ....🙏🏻🙏🏻
(1) गृप मध्ये अश्लील फोटो टाकल्यास त्यास तत्काळ गृप मधुन बाहेर केल जाईल
(2) गृपचा फोटो आणि नाव बदलता येणार नाही
3)गृप मध्ये कोणाच्या पोस्ट विषयी तक्रार असल्यास गृपवरच बोला
(5) पैसे असे कमवा तसे कमवा ,बॅलन्स ,डाटा मि़ळवा असे मेसेज पाठवु नका
(6) दहा गृप मध्ये पाठवा चमत्कार पहा अश्या पोस्ट पाठवु नका
(7)आपणास याची शपथ त्याची शपथ अश्या पोस्ट टाकु नका
(8) गृप मध्ये चाटींग करतांना कुणाच मन दुखावणार नाही याची काळजी घ्या
लिंक शेयर करू नका ईमेल मोबाइल डाटा विकणाऱ्या कंपन्या ऐसे डेटाबेस जमवण्यासाठी फ्री वाली ऑफर देवून डाटा जमा करूँ विकतात तरी ऐसे कही शेयर कर नका

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home