Sunday, June 24, 2018

तुम्ही गुटखा खा गुटख्याची प्लास्टिक पाकिट फेकत रहा
तोंडातील गुटखा थूखत जा
स्वीपर में साफ़ का केले नाही म्हणून बोम्ब पण मस्त मारत रहा
गल्लीतील स्वीपर ला शिवीगाळ करण्याच्या जन्मसिद्ध हक्क तुम्हालाच आहे ना
मग तुम्ही केलेली घाण काढण्यासाठी फक्त नगरपरिषद नगरसेवक नगराध्यक्ष मंत्री मुख्यमंत्री सर्व जबाबदार

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home