Sunday, April 22, 2018


*मिळकत  जास्त नसेल तर शौकावर*
*उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर*
*योग नसेल तर जुगारा वर*
     आणि
*माहिती जास्त नसेल तर शब्दांवर*
*नियंत्रण पाहिजे*.

*सर्वात महत्वाचे*
*नियत चांगली ठेवा*
*मुलाबालाना वारसा म्हणून धोखाधड़ी ने कमवलेल्या  प्रॉपर्टी सोबत*
*वारसाना तुम्ही दिलेल्या धोक्याचा हिशोब भरण्याची पाळी  येवू देवू नका*



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home