Sunday, November 26, 2017

आज ची लयी भारी कॉमेंट 
वाचनात आलेली भारी कमेंट -
'त्यांनी ६० वर्षे देशाचे वाटोळ केले ...?
या.... शिवाय दूसरी काही नाही पक्के ??  ..
उत्तर : तुम्ही एवढे मट्ठ आहत की तुम्हाला ६० वर्षे  कळल सुधा नहीं  "*
हे सुधा या ३ वर्षात कळलं 😎😀

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home