भक्तांचे सोशल मिडियावरचे फ्रस्ट्रेशन हे मुळात त्यांच्या नेत्याचे फ्रस्ट्रेशन आहे.
गव्हर्नन्स मधले अपयश त्यांना झाकायचे आहे.
पण ते जमत नाहीये
माझ्या मते मोदी श्रेष्ट आहेत म्हणून त्याना मान दया मान द्यावाच म्हणजे सक्तीची भक्ति झाली हो आदर मागून मिळत नसतो बलजबरी ने सुधा मिळत नसतो
भक्त लोकांची ची इवेंट मैनेजमेंट टीम तसेच सोशल मीडिया मैनेजमेंट टीम ह्या पेड सर्विसेज द्वारा चालू आहेत ऐसे अनेक कॉल सेंटर वाले सांगत आहेत
भक्ताना अश्या पेड मार्केटिंग सिस्टम मध्ये भाग घेवून काही पैसे पदरात तरी पाडून घ्यावीत

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home