Tuesday, June 7, 2016

जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कुणी तुमची प्रशंसा केली नाही तर दुःखी होऊ नका ....
कारण तुम्ही अशा जगा मध्ये राहता ,
जिथे ' तेल आणि वात ' जळते ...
पण लोक म्हणतात " दिवा " जळत आहे ..

काम तुम्ही करत राहाताल आणि उदघाटन कोणी नशीबवान करंटा करून जातो
मरमर तुम्ही करतात दिवस रात्र परिश्रम तुम्ही करणार आणि चमचे भक्त म्हणणार मोडी मुले तुम्हाला हे दिवस आले

कारण तुम्ही अशा जगा मध्ये राहता ,
जिथे ' तेल आणि वात ' जळते ...
पण लोक म्हणतात " दिवा " जळत आहे ..

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home