Wednesday, November 6, 2019

स्वत:साठी तर प्रत्येकजण जगत असतो,
स्वकीया साठी पण
 परंतु जीवनाचा खरा आनंद दुसर्‍यासाठी जगण्यात आहे.
त्यामुळे जो इतरांसाठी थोडाफारंही जगत नाही.
तो स्वत:साठीही फारच थोडे जगत असणार हे नक्की.
पहा दुसर्‍याच्या चेहर्‍यावरचा आनंद न्याहाळण्याचा छंद  जोपासणारे नेहमीच समाधानी आनंदी असतात,

जो आनंद मिळविण्याची तुम्हीसुध्दा प्रयत्न करा,
परिचित माणसाला मद्त करणारे ते पण फॉर कमी

अपरिचित लोकाना मदत करूँ पहा आनंद कसा  असतो ते कळेल
दुसर्‍यासाठी थोडे जगून पहा.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home