अहो मी काही दारू पिलेली नाही
अणि तुमच्या फडतूस घरात बादली सुधा लग्नपुर्वीचीच आहे
टब नाही
मी घसरूंन पडणार पण नाही
आणि
तुमचे इतके सुखाचे दिवस येणार नाहीत
स्वप्न बघून हुरळून जावु नका
आलेच बाहेर
अणि तुमच्या फडतूस घरात बादली सुधा लग्नपुर्वीचीच आहे
टब नाही
मी घसरूंन पडणार पण नाही
आणि
तुमचे इतके सुखाचे दिवस येणार नाहीत
स्वप्न बघून हुरळून जावु नका
आलेच बाहेर
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home